२०८१ पौष २१, आइतबार
Sunday, January 05, 2025 07:54:13 AM
एसटी स्टँडवर गेलो की गावाकडे जाणारी एसटी कुठे लागणार, आता ती आहे कुठे, यायला किती वेळ लागणार, गाडीत रिझर्व्हेशन किती अशी माहिती आता प्रवाशांना एका क्लिकवर मिळणार
Samruddhi Sawant
२०८१ पौष १८, बिहीबार
नववर्षात एसटी बसचे लोकेशन मोबाइलवर : प्रवाशांसाठी मोठी सुविधा
Manoj Teli
२०८१ पौष १५, सोमबार
आज सकाळी धरणगाव तालुक्यातील वराडसिम गावाजवळ महामार्गावर गुजरात राज्याकडून अकोला जाणाऱ्या लक्झरी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात एक महिला प्रवाशी जागीच ठार झाली.
२०८१ पौष ९, मंगलबार
कोकणचं अर्थकारण हे मासेमारी आणि पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे.
Apeksha Bhandare
२०८१ पौष ७, आइतबार
सद्या अपघातांच्या घटना दिवसानुदिवस वाढत आहे. त्यातच आता रायगड मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रायगडच्या ताम्हीणी घाटात बसचा भीषण अपघात झालाय.
Manasi Deshmukh
२०८१ पौष ५, शुक्रबार
जय महाराष्ट्र प्रस्तुत करता महा बोल .... तुमचे स्थानिक मुद्दे Chwippy वर पोस्ट करा आणि तुमचा आवाज भारतभर ऐकवा... Chwippy महाराष्ट्रातील ग्रामीण-शहरी भागांसाठी हायपरलोकल सोशल मीडिया अॅप लाँच
२०८१ पौष १, सोमबार
आजपासून नागपुरात फडणवीस सरकारच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे.
देश आणि विदेशातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारने एक उपक्रम हाती घेतला आहे.
२०८१ मंसिर २८, शुक्रबार
मुंबईतील अंधेरी पश्चिमधील ओशिवरा भागात बेस्ट चालकाकडून वाईन शॉपवर बस थांबवून दारू घेतानाचा व्हिडिओ मनसेकडून शेअर करण्यात आला आहे.
२०८१ मंसिर २६, बुधबार
संजय मोरे या बेस्ट बसच्या चालकाने घेतला 7 लोकांचा बळी
Jai Maharashtra News
२०८१ मंसिर २५, मंगलबार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवास्थान असलेल्या सागर बंगल्यावर गौतम अदानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
बेस्ट प्रशासनाशी संपर्क साधून पोलीस पडताळणी करणार आहेत. बेस्टच्या काही अधिकाऱ्यांची आणि संबंधित कंत्राटदाराची चौकशी होण्याची शक्यता आहे. संजय मोरे याआधी मिनीबस आणि इतर छोटे वाहन चालवत होता, पण...
गेल्या काही दिवसांपासून शिवशाही बस अपघातांच्या घटनांमुळे राज्यभरात ही सेवा बंद होणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र....
२०८१ मंसिर १७, सोमबार
मटका आणि मद्यविक्री यासारखे अवैध धंदे पुन्हा एकदा जणू फुलले आहेत आणि पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे सामान्य लोकांमध्ये नाराजीचे वातावरण
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्राच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला ईडीकडून समन्स जारी करण्यात आला आहे.
एसटी महामंडळाने प्रवाशांच्या खिशाला कात्री लावण्याची तयारी सुरू केली आहे.
२०८१ मंसिर १६, आइतबार
शिवशाही बस उलटून आठ जणांचा मृत्यू झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्यात सडक अर्जुनीमधील खजरी गावाजवळ घडली.
ROHAN JUVEKAR
२०८१ मंसिर १४, शुक्रबार
ऐन दिवाळीच्या तोंडावर खासगी आराम बसच्या दरात भरमसाट वाढ झाल्याने प्रवाशांना चांगलाच फटका बसला आहे.
२०८१ कार्तिक ९, शुक्रबार
ई - शिवनेरी बसमध्ये प्रवाशांचे आदरातिथ्य करण्यासाठी शिवनेरी सुंदरी नियुक्त केली जाणार आहे.
२०८१ असोज १५, मंगलबार
दिन
घन्टा
मिनेट